Category: क्राईम

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

💥 वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंगदरम्यान ऑइल टँकरचा भीषण स्फोट; एका हॉटेल चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक परिसरात शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. फर्नेस ऑईलच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आग लागली…

💥 आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची ‘गांजा शेती’! सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात एका शेतकऱ्याने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर मार्ग स्वीकारत आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१५) रात्री…

राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ७७ लाखांचा नशेचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या,…

सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर तरुणाचा गळा चिरून खून

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच…

वाळूज एमआयडीसी परिसरात दोन घरफोड्या; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख…

🚨 चोरीच्या नऊ दुचाक्यांसह चोरटा पकडला – स्थानिक गुन्हे शाखेची फुलंब्रीत धडाकेबाज कारवाई 🚓

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या दुचाकींच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (१२ ऑक्टोबर) फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्याजवळील पेट्रोल पंपावर करण्यात आली.…

उस्मानपुरा परिसरात दुर्दैवी घटना : पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : नळाला पाणी आल्यानंतर घरातील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी उस्मानपुरा परिसरातील त्रिशरणनगर भागात…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकीस्वार चोरट्यांची मंगळसूत्र चोरी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट…

🔪 प्रेमप्रकरणातून मित्राचा खून; वाळुज पोलिसांची धडाकेबाज कारवाई – आरोपी चार तासांत परभणीहून अटकेत 🔪

छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातील वादातून जिवलग मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याच्या घटनेनंतर अवघ्या चार तासांत वाळुज पोलिसांनी आरोपींना परभणी येथे पकडत धडाकेबाज कारवाई केली. बुधवारी (दि. ८) रात्री आठच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क