Category: राजकीय

शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून निषेध आंदोलन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रांती चौक,…

आदित्य ठाकरे यांचा दौरा: रामा हॉटेलबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान, रामा हॉटेलबाहेर मोठा राडा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलबाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.…

महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य

देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथील कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या उपाययोजनांचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या “लखपती दीदी” कार्यक्रमात…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर जिल्हा दौरा: शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी २५ व २६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि…

महाविकास आघाडीचा राज्य सरकारविरोधात निषेध! क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून संताप व्यक्त

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. 841 Views

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाविकास आघाडीचा बंद मागे; राज्यभर काळी फित आंदोलनाची घोषणा

महाराष्ट्रात होणाऱ्या बंदवर मुंबई उच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत महाविकास आघाडीच्या बंदला ब्रेक लावला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे सांगत उद्याचा (२४ ऑगस्ट) बंद…

“बदलापूर प्रकरण: महाराष्ट्र बंदवर उच्च न्यायालयाचा कठोर निर्णय”

बदलापूरमध्ये दोन लहान मुलांवर झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी निषेध मोर्चांचे आयोजन केले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र…

बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा: उद्या महाराष्ट्र बंद

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (उद्या) २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि…

बदलापूर घटनेनंतर आ. संजय शिरसाट यांचा आक्रमक पवित्रा – आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

बदलापूर येथील घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारावे, असा तीव्र संताप आ. संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी वेळ लागेल, मात्र…

स्वातंत्र्यदिनी ३रीतील चिमुकल्याचा दमदार आवाज: “सरकारने सर्व मुलांना पगार सुरू करावा!”

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील ३ रीच्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर ऊर्फ भोऱ्या वजीरने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या छोट्याशा मुलाने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क