Month: March 2025

धूलिवंदन आणि रमजानसाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Strict Security for Holi and Ramzan in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर: धूलिवंदन आणि रमजान महिन्यातील शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सुमारे 1500 पोलीस,…

आजचे राशीभविष्य 14 मार्च 2025:

“aajche-rashibhavishya-daily-horoscope-in-marathi-zodiac-signs-astrology-future-prediction” आजचे राशीभविष्य 14 मार्च 2025: ♈ मेष (Aries): आज तुमचे मन सकारात्मकतेने भरलेले असेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. किराणा व्यवसायाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. दूरच्या देशातून प्रिय…

उन्हाच्या तडाख्यात वाढ – काल यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असून, काल (12 मार्च) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे…

माजी उद्योग संचालकांना सायबर टोळीचा ३० लाखांचा गंडा; डिजिटल अरेस्टचा डाव – कुटुंबापासून दूर नेण्यासाठी हॉटेलात थांबायला भाग पाडले 

छत्रपती संभाजीनगर: अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादात त्यांचे बँक खाते वापरल्याचा बनावट दावा करत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याला तब्बल ३० लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. या…

आजचे राशीभविष्य 13 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 13 मार्च 2025: ♈ मेष (Aries): आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपल्या जोडीदारास बाहेर फिरावयास जाण्याचे विचारण्यास आजचा दिवस चांगला आहे. आपल्या जोडीदाराशी बोलताना आपण रागावून जाल. आपणास…

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव आणि धाराशिव-बीड- संभाजीनगर लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (९३ किमी) आणि धाराशिव-बीड-संभाजीनगर (२४० किमी) या नवीन लोहमार्गांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव मार्गाच्या अंतिम भूमापन सर्वेक्षणासाठी २ कोटी ३२ लाख…

छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात जूनमध्येच!

छत्रपती संभाजीनगर : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा १ एप्रिलपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिन्यात विविध परीक्षा असल्याने हे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे…

आजचे राशीभविष्य 12 मार्च 2025:

आजचे राशीभविष्य 12 मार्च 2025: ♈ मेष (Aries) आज तुमच्या कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ शकतो. बुद्धी आणि विवेकाने निर्णय घ्या. कामाच्या शोधात भटकंती करावी लागू शकते. कार्यस्थळी वरिष्ठांसोबत वाद होण्याची…

विनापरवानगी आणि नियमभंग करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजेत. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १०) बदलीचे आदेश जारी झाले असून, मंगळवारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क