Category: राजकीय

हातनुर टोल नाका बंद करण्यासाठी मनसेचे आक्रमक आंदोलन

छत्रपती संभाजीनगरातील हातनुर टोल नाका बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले आणि टोल प्लाझा बंद करण्याची मागणी केली. आंदोलकांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका: ‘सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही’

सिल्लोड येथे महिला मेळाव्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. शिंदे म्हणाले, “घरी बसून सरकार…

सिल्लोडमध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ; पोलीस भरती रद्द, विद्यार्थ्यांचा मनस्ताप

राज्यभरात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पोलीस भरती रद्द…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा: सिल्लोडमध्ये महिला सशक्तिकरण अभियानाचा प्रचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन दुपारी १२:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शासकीय विमानाने…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख केली जाहीर

महाराष्ट्र सरकारने 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ जाहीर केली होती. या योजनेतून 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात…

लाडक्या बहि‍णींना तीन गॅस सिलेंडर मोफत, पात्र महिलांच्या बँक खात्यात इतके पैसे जमा होणार

राज्य सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या मुख्यमंत्री बहीण योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य…

मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका, प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवार यांना खोचक सल्ला; असं का म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकर मैदानात उतरले आहे. आरक्षणावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढीचे वातावरण असताना त्यांचा दौरा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क