संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनोज जरांगे आक्रमक, सरकारला दिला थेट इशारा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्य दाखवावे, आरोपींना पाठिशी घालू नये, असा…