छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कांवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे साम्राज्य चव्हाट्यावर आले असून, या परिस्थितीत बीडच्या पोलिस अधीक्षकपदी 2017 बॅचचे आयपीएस अधिकारी…