Tag: #FloodAlert

जायकवाडी धरणातून विसर्ग वाढला: नदीकाठच्या जनतेला सतर्कतेचा इशारा

नाथसागर जलाशयातील पाणीपातळी वाढल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज दुपारी 15:30 ते 16:00 या वेळेत गेट क्रमांक 10 ते 27 असे एकूण 18 गेट्स 1.5 फुटांवरून…

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी: जायकवाडी धरण ९९.५० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरण, जे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण ९९.५० टक्के भरले आहे. हे धरण लवकरच १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात…

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक होत असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २७ पैकी १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीत तब्बल ९४३२ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू…

नदीत मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचले, ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क