Month: September 2024

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने आपल्या धोरणांमध्ये वेगाने सुधारणा करत विविध निर्णय घेतले आहेत. एकूण…

माजी मंत्री दानवेंच्या कन्या संजना जाधव यांचा अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर सोमवारी (दि. ३०) सकाळी साडेअकरा वाजता ही…

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई: ६० हजार रुपयांचा गांजा जप्त, दोघे अटकेत

अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने झेंडा चौक (मुकुंदवाडी) आणि आनंद गाडेनगर (नारेगाव) या भागांमध्ये धाड टाकून ६० हजार रुपयांच्या किमतीचा ६ किलो ३२४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन…

आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2024: 

आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2024: मेष: आर्थिक क्षेत्रात धाडस करावे, यश मिळेल. आरोग्य सुधारेल. वृषभ: प्रॉपर्टी संबंधित नवीन संधी मिळतील. मानसिक स्थिती उत्तम राहील. मिथुन: नोकरीत प्रगती होईल. जबाबदारीत वाढ…

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातांची मालिका सुरूच, मद्यधुंद चालकाने दोन कारला दिली धडक

छत्रपती संभाजीनगरच्या एन-2 भागात मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने घरासमोर उभ्या असलेल्या दोन कारना जोरदार धडक दिली. सलग दुसऱ्या दिवशी सुसाट वेगाने धडकण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना एपीआय कॉर्नरवरून…

कापूस खरेदी-विक्रीत १२ कोटी ६४ लाखांची फसवणूक; मुंबईतील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल १२ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एमआयडीसी चिकलठाणा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईतील…

बदलापूरमधून बेपत्ता झालेली मुलगी छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली

बदलापूरमधील १५ वर्षांची मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर येथे सापडली आहे. मुलीच्या सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडले होते. गुरुवारी रात्री घर सोडून ती रेल्वेने प्रवास करत छत्रपती संभाजीनगरमध्ये…

हायकोर्ट परिसरात बिबट्या नाही, वन विभागाने दिले स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी हायकोर्ट परिसरातील न्यायमूर्तींच्या निवासस्थानाच्या आवारात बिबट्या आढळल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वन विभागाने केलेल्या चौकशीमध्ये हायकोर्ट परिसरात कुठेही…

आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2024: मेष: एखादी दिलासादायक घटना घडेल. मन प्रसन्न राहील आणि नातेसंबंध सुधारतील. आर्थिक स्थिती संतुलित राहील. वृषभ: मित्रांची भेट होईल, तसेच कौटुंबिक जीवन सुखकर असेल. अनपेक्षित…

जिल्ह्यात रात्री उडणाऱ्या ड्रोनमागचं रहस्य उघडलं; पोलिसांचं स्पष्टीकरण, नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही

गेल्या काही आठवड्यांपासून छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या ग्रामीण भागात रात्री उडणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. शेतांवर आणि घरांच्या छतांवर ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क