Tag: Maharashtra news

सिडको वाळूज महानगरात अज्ञात माथेफिरूने जाळल्या दोन दुचाकी

गजानन राऊत : प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकींना पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाईट गाऊन परिधान करून…

रंगपंचमीच्या दिवशी थरार! छत्रपती संभाजीनगरात तरुण टॉवरवर, पोलिसांनी वेळेत वाचवले प्राण

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे राज्यभरात रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात एक नाट्यमय घटना घडली. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.…

धूलिवंदन आणि रमजानसाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Strict Security for Holi and Ramzan in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर: धूलिवंदन आणि रमजान महिन्यातील शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सुमारे 1500 पोलीस,…

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १०) बदलीचे आदेश जारी झाले असून, मंगळवारी…

देवळाई येथे पाच दुकानांना भीषण आग; गॅस सिलिंडरचा स्फोट, लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात सोमवारी सायंकाळी पाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या आगीत सर्व दुकाने, दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या. सिलिंडरच्या स्फोटामुळे…

संभाजीनगरमध्ये ऊसाचा ट्रक उलटून भीषण अपघात, ४ मजूर ठार, १३ जखमी

कन्नड : तालुक्यातील पिशोर खांडीत मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि त्याखाली १७ मजूर दबले गेले. या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३…

लुटारूंनी रचला अपघाताचा बनाव, कारचालकाला साडेसात लाखांना लुटले!

Fake Accident Robbery on Golatgaon-Kaudgaon Road छत्रपती संभाजीनगर : लुटारूंनी अपघाताचा बनाव रचून मदतीसाठी थांबलेल्या कारचालकाला तब्बल साडेसात लाखांना लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शेकटा येथील गोलटगाव-कौडगाव रस्त्यावर हा प्रकार…

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर माथेफिरू, मध्यरात्रीच्या थरारानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: शहराजवळ असलेल्या प्रति पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर एका नशेत तर्रर्र असलेल्या अर्धनग्न तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास चढून आरडाओरड करत कळस हलवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मंदिर…

कृषी उच्चतम बाजार समितीचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी १० कोटींचे वसतिगृह उभारणार!

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मोठा निर्णय! कृषी उच्चतम बाजार समितीच्या आवारात २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. समितीने यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच भूमिपूजन होणार…

यात्रेला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, १ लाख ४४ हजारांचा ऐवज लंपास

House-Burglary-In-Sidco-Captured-On-CCTV छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील पवननगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संपूर्ण कुटुंब गावाकडे यात्रेला गेले असताना हा प्रकार घडला. चोरीची घटना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क