Tag: Crime News

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – मुलीच्या छेडछाडीवरून पालकांना बेदम मारहाण!

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जोगेश्वरी येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार समजल्यानंतर संतप्त पालकांनी…

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर माथेफिरू, मध्यरात्रीच्या थरारानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: शहराजवळ असलेल्या प्रति पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर एका नशेत तर्रर्र असलेल्या अर्धनग्न तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास चढून आरडाओरड करत कळस हलवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मंदिर…

क्रूरतेचा कळस! विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध केला म्हणून १५ पेक्षा अधिक वार

Attempted-Rape-Brutal-Attack-Aurangabad छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर विरोध केला म्हणून आरोपीने तिच्यावर १५ पेक्षा अधिक चाकूचे वार केले. तिचा चेहराही…

यात्रेला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, १ लाख ४४ हजारांचा ऐवज लंपास

House-Burglary-In-Sidco-Captured-On-CCTV छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील पवननगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संपूर्ण कुटुंब गावाकडे यात्रेला गेले असताना हा प्रकार घडला. चोरीची घटना…

वरखेड शिवारात दरोडा; बाप-लेक गंभीर जखमी

गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.…

शहरात पुन्हा अपहरणाचा थरार! 19 वर्षीय तरुणाला गाडीत कोंबून पळवले, काही वेळातच सुटका!

aurangabad-teen-kidnapping-mgm-hospital-police-investigation छत्रपती संभाजीनगर : एमजीएम हॉस्पिटलजवळ एक १९ वर्षीय तरुणाला ओळखीच्या व्यक्तींनी पाठलाग करून अडवले आणि गाडीत जबरदस्तीने कोंबून त्याचे अपहरण केले. मात्र बीड बायपास परिसरात त्याची सुटका झाली असून…

महाशिवरात्रीला मंदिरात जाणाऱ्या महिलेचे मिनी गंठण हिसकावले; चोरटे सीसीटिव्हीत कैद

Woman’s gold chain snatched near temple on Mahashivratri छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेची सुरक्षा धोक्यात आली. वाळूजमधील स्वरूप नगर येथे सकाळी १० वाजता दोन दुचाकीस्वार…

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची हर्सूल कारागृहात आत्महत्या!

Prisoner serving life sentence commits suicide in Chhatrapati Sambhajinagar jail छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत…

बालविवाह प्रकरणी १५८ जणांवर गुन्हा दाखल; बालिकेची सुटका

Gangapur Child Marriage Case: 158 Booked, Minor Rescued गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मामा, मामी, नवरा मुलगा, सासू-सासरे, मंडप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क