Tag: #CrimeNews

शिवजयंतीत गँगस्टरची हवा करणाऱ्या तरुणाला अटक!

Gangster Poster Controversy at Shivjayanti Event छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन ऊर्फ विशाल श्याम पवार (साळुंखे)…

“भरदुपारी रस्त्यावर थांबवून व्यापाऱ्यास लुटले! पाचोड-पैठण महामार्गावरील घटना”

Highway-Robbery-In-Nanegaon पाचोड-पैठण महामार्गावरील नानेगाव शिवारात भरदुपारी धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता विचारण्यासाठी थांबवलेल्या एका परप्रांतीय व्यापाऱ्यावर चाकूचा धाक दाखवत लूटमारीचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

पाचोडमध्ये भरदिवसा कारची काच फोडून १.१० लाखांची चोरी

पैठण तालुक्यातील पाचोड येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून तब्बल १ लाख १० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये हनी ट्रॅप प्रकरण उघड – व्यापाऱ्याकडून १५ लाखांची वसुली करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल १५ लाख रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिटी चौक पोलिसांनी रंगारगल्लीत ट्रॅप लावून २४…

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना: सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर सात महिन्यांपासून अत्याचार

सावत्र पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 1,263…

शेअर मार्केटमधून नफा मिळवण्याचे आमिष; ४ लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटमधून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संदीप रायलवार (वय ५०, रा. एन-२) यांना फसवणुकीचा फटका बसला असून, याप्रकरणी मुकुंदवाडी…

बनावट सोने वापरून गोल्ड लोनची फसवणूक; दोन जण तुरुंगात

सोन्याच्या तोळ्यांचा बनावट लक्ष्मीहार घेऊन थेट फायनान्स कंपनीत गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाबाचालकाच्या धाडसाने सगळ्यांना थक्क केले. हा प्रकार सिडको पोलिसांनी उघडकीस आणला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई: ४२ लाखांचा गांजा जप्त

नागुणीची वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे, विभागाने शेतात धाड टाकून तब्बल ४२ लाख ७१ हजार ८६० रुपयांचा हिरवट कळीदार ओलसर व सुका…

माटेगाव येथे चार वर्षीय मुलाचा मृत्यू: चुलतीकडून हत्या केल्याचे निष्पन्न

कन्नड (kannad )तालुक्यातील मौजे माटेगाव येथे एक साडे चार वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह घराशेजारील विहिरीत संशयितरित्या आढळून आला. या प्रकरणात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या, शहरात खळबळ

संभाजीनगर शहरात मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ पाटील (वय २४), सुहाना शेख (वय १४), आणि रोहित भरत खोपडे (वय…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क