Tag: #MaharashtraPolitics

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचपद आरक्षण प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १६ एप्रिलपर्यंत प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले…

माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर शिवसेना शिंदे गटात दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय तापमान चढले; मविआ आणि भाजप आमनेसामने

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर जिल्हा दौरा: शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी २५ व २६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि…

राज ठाकरेंची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद; आरक्षणावरील भूमिकेवर ठाम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली ठाम भूमिका मांडली. “महाराष्ट्रात आरक्षणाची गरज…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका: ‘सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही’

सिल्लोड येथे महिला मेळाव्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. शिंदे म्हणाले, “घरी बसून सरकार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क