Month: January 2026

शोकातून नेतृत्वाकडे वाटचाल: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीला नवे नेतृत्व

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या दिमाखदार शपथविधी…

सोन्याचा दर गगनाला भिडला; छत्रपती संभाजीनगरात अवघ्या दोन तासांत महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ७० हजारांच्या पुढे गेल्याने सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी अवघ्या दोन…

शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड, ५ दिवसांत २० पेडलर जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुजरात व मुंबईमार्गे शहरात एमडी पावडरसारख्या महागड्या ड्रग्जची सर्रास तस्करी सुरू असल्याचे…

आजचे राशीभविष्य : आज नशीब कोणावर मेहेरबान, तर कोणाला घ्यावी लागेल काळजी? 🌟

आजचे राशीभविष्य 30 जानेवारी 2026 : ♈ मेष (Aries) आज तुमच्यात उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कामाच्या ठिकाणी नवे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते, मात्र घाई टाळा. वरिष्ठांशी बोलताना शब्द…

जिल्हा परिषद निवडणुकीचे वेळापत्रक बदलले; मतदान ७ फेब्रुवारीला, मतमोजणी ९ फेब्रुवारीला

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने १२…

“जेलमध्ये जाईन, पण गेम करीन” अशी धमकी देणाऱ्या टोळक्याची कॅनॉट प्लेसमध्ये सिडको पोलिसांकडून धिंड

छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी प्रकरणी सिडको पोलिसांनी कडक कारवाई करत बुधवारी (२८ जानेवारी) चार आरोपींची भर चौकात धिंड काढली. “परत जेलमध्ये जातो, पण…

महानगरपालिकेचा महापौर–उपमहापौर कोण? १० फेब्रुवारीला होणार निवड

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, येत्या १० फेब्रुवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या…

आजचे राशीभविष्य : बदलते ग्रहयोग तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करतील?

आजचे राशीभविष्य 29 जानेवारी 2026 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत लाभाची…

अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने शोक व्यक्त करत आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क