जिल्ह्यात कन्या दिन होणार साजरा– जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मुला-मुलींच्या असमान प्रमाणामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदर वाढविण्यासाठी आणि पीसीपीएनडीटी कायद्याचा व्यापक प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.…