Tag: #BreakingNews

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्याने केला सहकाऱ्यावर गोळीबार 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून,…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न – वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, चिठ्ठी व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात…

काळा गणपती मंदिराजवळील अपघातातील मृत व जखमींची नावे स्पष्ट; चालक ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भातील अधिकृत माहिती आता पोलिसांकडून…

मुकुंदवाडी ते केम्ब्रिज : आज महापालिकेची भव्य अतिक्रमणविरोधी मोहीम; व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई निश्चित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील ६० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी (२९ जून) सकाळी पुन्हा जोमात सुरू होणार आहे. यावेळी मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौकदरम्यान फक्त…

बजाजनगर दरोडा प्रकरणात खळबळजनक खुलासा; खोतकरची बहीण रोहिणी अटकेत, तुळशी वृंदावनात लपवलेले दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एक धक्कादायक अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला – रोहिणी बाबूराव…

बिल्डा फाट्याजवळ कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि…

संभाजीनगर हादरलं! साजापूरमध्ये NDPS पथकाची कारवाई; औषधांच्या स्क्रॅपमधून ड्रग्ज तयार करण्याचा घातक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील साजापूर परिसरात NDPS पथकाने मोठी धडक कारवाई करत ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर व ड्रम्स जप्त केले. औषधांच्या स्क्रॅपचा वापर करून एमडीसारखा घातक…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क