Tag: #MaharashtraNews

चिकलठाणा परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात बेपत्ता मजुराचा 40 तासानंतर लागला शोध

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून,…

गाढे जळगावातील मसाला उत्पादन युनिटवर FDA ची छापा ; 2802 किलो मसाला साठा जप्त, 5 स्टार मसाले कंपनीचा परवाना निलंबित; 16.40 लाखांचा माल सील

छत्रपती संभाजीनगर : शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मसाला उत्पादन करणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या…

तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; फुलंब्रीत पोलिसांचा छापा, ५२ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक

छत्रपती संभाजीनगर : शेतात तुरीचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड, असा प्रकार फुलंब्री तालुक्यातील लालवन परिसरात समोर आला आहे. पिशोर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १४१ झाडे…

पैठणमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला प्रारंभ; शनिवारी ३१ फुटी खांबावर ध्वजारोहण होणार

पैठण : गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पैठण नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हालचालींना आता वेग येणार आहे. कुंभपर्वाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून शनिवारी (दि. ३१) मोक्षघाटावर भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई; हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनमधील अस्वच्छता, उंदीर-कीटकांचा वावर अन् अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड, आठ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शहरासह बीड बायपास, बाळापूर, वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक परिसरातील हॉटेल्स व…

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिकपणाचा आदर्श; हॉटेलमध्ये विसरलेले लाखोंचे सोन्याचे दागिने अन् रोकड मालकाने पोलिसांकडे केली जमा, महिलेचा ऐवज सुखरूप परत

छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट विसरून राहिले. मात्र, हॉटेल मालकाने या मौल्यवान ऐवजावर स्वतःचा हक्क न सांगता तो पोलिसांकडे जमा…

संभाजीनगरच्या उपमहापौरांना जीवे मारण्याची धमकी; ‘पाच लाखांची सुपारी घेतलीय’, १० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या एका धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

दिवाळीपूर्वी संभाजीनगरच्या ३ लाख कामगारांना मिळणार बोनस; ७५० कोटींची उलाढाल अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण जवळ आला की खरेदीची लगबग सुरू होते. यंदा छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेला औद्योगिक कामगारांच्या बोनसचा मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तीन…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग! बजरंग चौकाजवळ तरुणाचा निर्घृण खून; आरोपी अटकेत, परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात बजरंग चौकाजवळील मंगेश गॅस एजन्सीसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क