Tag: #MunicipalCorporation

गुंठेवारीधारकांना मोठा दिलासा! १० टक्के शुल्क, प्रशमन व अॅन्सिलरी शुल्क रद्द; ४० हजार मालमत्ताधारकांना फायदा, लाभासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच मुदत!

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रक्रियेत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मंगळवारी (दि. २५) झालेल्या सर्वसाधारण सभेत सामासिक अंतरातील बांधकामावर आकारण्यात येणारे…

पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकाला १० हजारांचा दंड; मनपा आयुक्तांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही…

🚨 १५ ऑगस्टपासून मोठ्या संस्थांचा कचरा महापालिका उचलणार नाही; जागेवरच प्रक्रिया बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या संस्था, आस्थापना आणि व्यावसायिक संकुलांचा कचरा १५ ऑगस्टपासून महानगरपालिका उचलणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.…

मनपाने ५० टक्के शुल्क सवलत देताच गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांची गर्दी; अवघ्या दोन दिवसांत २० प्रस्ताव दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बेकायदा बांधकामे गुंठेवारी कायद्यान्वये नियमित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या…

मंदावलेल्या पाणी योजनेसाठी नवे वेळापत्रक सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस : मुंबईत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा वेग मंदावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मुंबई येथे आढावा घेत संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. कामाच्या गतीबाबत नाराजी…

महापालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; अधिकृत लोकप्रतिनिधींनाच निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अधिकार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी अमोल येडगे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच प्रशासनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागाचा…

ड्रेनेज प्रकल्पात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्त अमोल येडगे यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्त्वाकांक्षी ड्रेनेज प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात विनाकारण अडथळा आणणाऱ्या नागरिकांना प्रथम समजावून सांगावे, मात्र त्यानंतरही…

भिक्षेकरूंच्या आयुष्यात ‘स्माइल’; छत्रपती संभाजीनगरात २०० जणांचे होणार पुनर्वसन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चौक, सिग्नल आणि गल्लोगल्ली भिक्षा मागणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रशासनासमोर मोठी समस्या बनली होती. मात्र, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल…

जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन; सिडको-हडकोचा पाणीपुरवठा राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शनिवारी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामामुळे सिडको-हडको परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या…

शाळेच्या पहिल्याच दिवशी १.४० लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क