Month: April 2026

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : वडगाव कोल्हाटीमध्ये रक्तरंजित चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज महानगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार चाकूने भीषण हल्ला करण्यात…

छत्रपती संभाजीनगरात लग्नमंडपात पोलिसांची धडक एन्ट्री; ४०० ते ५०० वऱ्हाड्यांसमोर १५ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला, दामिनी पथकाची तत्पर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४००…

छत्रपती संभाजीनगरात दागिन्यांच्या चोरीचा कहर; एका दिवसात चार घटना, महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून एका दिवसात तब्बल चार वेगवेगळ्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणांपासून…

बिडकीन एमआयडीसीत दोन मित्रांची आत्महत्या; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन एमआयडीसी परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश झिरपे (वय २३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन)…

पहाटेच्या सर्जिकल स्ट्राइकने उघड झाले रशिदपुरातील गुप्त गर्भपात रॅकेट;६ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘खमर विला’ (प्लॉट क्र. १६) या ठिकाणी मंगळवारी…

भूक लागली म्हणून आरोपी थेट लॉकअपमधून घरी; जेवण करून झोपल्यानंतर पुन्हा अटकेत

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यग्र असताना एक अजब प्रकार समोर आला आहे. लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपीने भूक लागल्याचे कारण देत थेट पोलीस ठाण्यातून बाहेर पडत…

गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘एक कॅमेरा’ मोहीम ; घराबाहेर सीसीटीव्ही बसविण्याचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने ‘एक कॅमेरा… शहराच्या ही सुरक्षेसाठी’ ही विशेष जनसहभाग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांनी…

आजचे राशीभविष्य : १२ राशींसाठी जाणून घ्या आजच्या दिवसाचा संपूर्ण अंदाज 🔮✨

♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ असून आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील…

वाळूज MIDC त पती-पत्नीच्या वादातून तरुणाची आत्महत्या; सहा महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट

छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC तून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील सततच्या वादातून त्रस्त झालेल्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

उकाड्याचा कडाका वाढला; संभाजीनगरमध्ये तापमान ४१.८°C वर पोहोचले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही उष्णतेत कोणतीही घट जाणवत नसल्याचे चित्र आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क