Month: July 2025

छत्रपती संभाजीनगरात सायकल चोरट्याचा पर्दाफाश; ६० वर्षांचा चोरटा अटकेत, १९ सायकली जप्त!

छत्रपती संभाजीनगर : शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करणाऱ्या एका ६० वर्षीय चोरट्यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिसारवाडी भागातून रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी या चोरट्याकडून एकूण १९ सायकली जप्त केल्या असून, त्यांची…

छत्रपती संभाजीनगर – परभणी दुहेरी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी; मराठवाड्याच्या विकासाला मिळणार गती

नवी दिल्ली: छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. 31 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ व…

शहरात शिक्षणासाठी आलेल्या डी. फार्मसी विद्यार्थिनीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या डी. फार्मसीच्या तिसऱ्या सत्रात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना एन-७ परिसरातील ग्रिव्हिल कॉलनीमध्ये घडली आहे. कल्याणी परमेश्वर वायाळ (वय २१, रा. पिंपरखेड,…

साडी खरेदीच्या वेळी सेल्समनकडून अश्लील चाळे; विधीसंघर्ष बालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर साडी खरेदीसाठी शहरात आलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैठण गेट परिसरातील एका दुकानात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.…

जायकवाडी धरण नव्वदी पार; आज जलपूजनानंतर दरवाजे उघडणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी धरणाने ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा गाठत नव्वदीचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (दि. ३० जुलै) रात्री १२ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी १५२०.२४ फूट इतकी झाली…

लिफ्टचं आमिष देत महिलेला गंडवलं; सोन्याचे दागिने ओरबाडून चोरट्याचा पळ!

वाळूज : लिंबेजळगाव टोलनाका परिसरात एका महिलेला फसवून तिच्याकडील सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना २९ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळूज…

महापालिकेची ‘शास्ती से आजादी’ योजनेला नागरिकांचा प्रतिसाद; १४ दिवसांत १६ कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकविणाऱ्यांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘शास्ती से आजादी’ योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान एकरकमी थकित कर भरणाऱ्यांना दंडाच्या…

हर्सूल रस्ता रुंदीकरणाची कारवाई पुढे ढकलली; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोहीम सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी २९ जुलैपासून हर्सूल परिसरात तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळे…

🌟 आजचे संपूर्ण राशीभविष्य – २९ जुलै २०२५ 🌟

आजचे राशीभविष्य 29 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी नवी संधी उघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल आणि गुंतवणुकीबाबत सकारात्मक घडामोडी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ या घोषणांनी सोमवारी शहरातील वातावरण दुमदुमून गेले. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी विद्यार्थी महारॅलीत हजारो विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क