पिसादेवी-पळशी रस्त्यावर हरवलेली चिमुरडी तीन दिवसांच्या शोधानंतर विहिरीत आढळली मृतावस्थेत
छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली.…