Category: आरोग्य

वैजापूरमधील ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची कारवाई; ४२,८८० रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून नष्ट

वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध…

बजाजनगरातील डोमिनोजवर FDAची कारवाई; अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड, परवाना निलंबित करून खाद्यपदार्थांच्या उत्पादन-विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील…

वडगाव कोल्हाटीतील ‘योगराज हॉटेल’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, सुधारणा नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन कायम

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही…

कन्नडमधील बिकानेर स्वीट मार्ट’वर FDAची कारवाई; अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित, दुकान बंद ठेवण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’ वर कारवाई केली आहे. पेढीच्या तपासणीदरम्यान अन्न…

७०० ग्रॅमच्या चिमुकल्याची ९४ दिवस मृत्यूशी झुंज; तीन शस्त्रक्रियांनंतर सुखरूप आईच्या कुशीत

छत्रपती संभाजीनगर : मृत्यूचा दरवाजा ठोठावून सुखरूप परत येणे म्हणजे काय, याचा प्रत्यय शहरात आला आहे. केवळ २५ आठवडे आणि ४ दिवसांच्या गर्भावस्थेत जन्मलेल्या आणि जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन…

परिचारिकांचे राज्यभर दोन तास ‘काम बंद’ आंदोलन; मागण्या न मानल्यास बेमुदत संपाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील परिचारिकांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन तासांचे ‘काम बंद’ आंदोलन केले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी सेवा…

छत्रपती संभाजीनगरात एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; केमिकल इंजिनियरसह दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या एका केमिकल इंजिनियरचा ‘केमिकल लोचा’ अखेर उघड झाला असून, राज्यभर एमडी ड्रग्ज तयार करून पुरवठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ)…

गर्भपिशवीत तब्बल सात मोठ्या गाठी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, महिलेचा जीव वाचला 🏥

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयात गुरुवारी एक धक्कादायक आणि दुर्मीळ वैद्यकीय घटना समोर आली. साधारणपणे ६० ते ८० ग्रॅम वजनाची असणारी गर्भपिशवी आणि त्याच गर्भपिशवीत तब्बल सात मोठ्या गाठी आढळून…

दुचाकीवर आले, क्रीम मागितली अन् सोन्याची पोत हिसकावली : पडेगावमध्ये महिला दुकानदार ठरली शिकार 🚨

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून आता या टोळीने एका नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदार महिलेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पडेगाव…

जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी-खोकला व व्हायरल तापाचे रुग्ण वाढले

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सकाळ व संध्याकाळी जाणवणारा गारवा, दुपारी वाढलेली उष्णता आणि अचानक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क