Category: क्राईम

आता तर हद्दच झाली! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने उकळले ५०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही…

भाजपच्या जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षाचा आढळला मृतदेह ; गंगापूर तालुक्यात खळबळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी…

पिसादेवी-पळशी रस्त्यावर हरवलेली चिमुरडी तीन दिवसांच्या शोधानंतर विहिरीत आढळली मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली.…

पैठण गेट परिसरातील अतिक्रमणांवर मनपा कारवाईची करणार; तीन प्रमुख रस्त्यांचा टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण

छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या प्रकरणानंतर संबंधित आरोपींच्या दुकानांवर अतिक्रमण आणि विना परवानगी बांधकाम केल्याच्या तक्रारींना वेग आला आहे. मंगळवारी (दि.११) नागरिकांनी झोन क्रमांक २…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर नक्षत्रवाडी परिसरात आज सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना यू-टर्न घेत असलेल्या आयशर…

कामगार दाम्पत्याची पाच वर्षांची मुलगी बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरु!

छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर असताना घराजवळ खेळत असलेली पाच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार सिटी बांधकाम प्रकल्प परिसरात…

जुन्या वादातून पैठण गेट परिसरात तरुणाची भररस्त्यावर निर्घृण हत्या 

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती पैठण गेट–सब्जी मंडी परिसरात सोमवारी रात्री उशिरा प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांसमोर साडेतीन मिनिटे चाललेल्या थरारानंतर इम्रान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) या तरुणाची धारदार शस्त्राने क्रूर हत्या…

लाल किल्ला परिसरात कारचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू 

दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. संध्याकाळी साधारण 6.45 वाजण्याच्या सुमारास मेट्रोच्या गेट क्रमांक 1 जवळ उभी असलेल्या…

रांजणगाव शिवारात चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा;  दोन महिलांची सुटका

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शिवाराजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर शुक्रवारी (दि.७) रात्री पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका…

🚨 नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाचा कॉल; तपासात माहिती खोटी असल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी (दि. ६) दुपारी प्राप्त झालेल्या एका संशयास्पद फोन कॉलने शहराची कायदा-सुव्यवस्था यंत्रणा काही काळासाठी अलर्ट मोडवर गेली होती. दुपारी बारा वाजण्याच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क