Month: November 2025

रुग्णालयात मृत महिला रुग्णाचे दागिने गायब; नातेवाईकांचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चोरीचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : उपचार सुरू असताना मृत झालेल्या महिला रुग्णाच्या अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक घटना शहरातील जे.जे. प्लस रुग्णालयात उघडकीस आली आहे. या दागिन्यांची किंमत…

🌟 आजचे खास राशीभविष्य : तुमचा दिवस काय सांगतोय? 🌟

आजचे राशीभविष्य 30 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस ऊर्जाने भरलेला असेल आणि कामातील गती वाढेल. अचानक मिळालेल्या संधींचा लाभ घेण्यास तयार रहा. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी नवे…

मध्यवर्ती बसस्थानकातील बाइक चोरी प्रकरण उघडकीस; क्रांतीचौक पोलिसांकडून दोन चोरटे अटकेत, चोरीच्या ८ मोटारसायकली हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झालेल्या बाइक चोरीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या…

वैजापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : “लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक”

छत्रपती संभाजीनगर : “लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि जास्तीत जास्त मतदान अत्यावश्यक आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सक्षम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी…

सायबर भामट्याचा हॉटेल व्यावसायिकाला १० लाखांचा ऑनलाईन गंडा; कोणताही ओटीपी न आला तरी ९ व्यवहार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा सायबर गुन्ह्याने धक्कादायक स्वरूप घेतले आहे. कोणताही मेसेज किंवा ओटीपी न मिळाल्यानंतरही एका हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल १० लाख २३ हजार ४६४ रुपये परस्पर काढून घेण्यात…

“आजचे राशीभविष्य : जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे?”

आजचे राशीभविष्य 29 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. कामात गती येईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी…

प्रेयसीच्या खर्चासाठी विद्यार्थ्याने चोरल्या १४ दुचाकी; जवाहरनगर पोलिसांनी त्रिकुटाला केली अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमासाठी तरुण-तरुणी अनेकदा वेडेवाकडे निर्णय घेतात. मात्र, शहरात उघडकीस आलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी एका बीएच्या विद्यार्थ्याने तब्बल १४ दुचाकी चोरी केल्याचे…

दौलताबाद ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड…

🔮 तुमचा दिवस कसा जाणार? वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 28 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries) आजचा दिवस उत्साह वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला दाद मिळेल आणि नवी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील पण…

टोळक्याकडून दोन तरुणांना पेट्रोल पंपावर बेदम मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या पिकअप वाहनाच्या चालकासोबत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क