Month: May 2025

बालमित्रानेच घात केला! छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक दरोड्याचा कट उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : शहरातील इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे उद्योजक…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरचे ८६ हजार लुटले; विनयभंगाच्या तक्रारीची धमकी; ५ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेशंट पाहण्यासाठी घरी बोलावून, लगट करत विनयभंगाचा बनाव रचून डॉक्टरकडून तब्बल ८६ हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबातील…

नशिबाची चावी तुमच्या हातात आहे का? पाहा राशीभविष्य!

आजचे राशीभविष्य 31 मे 2025 : 🐏 मेष (Aries) : आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने कामाच्या अडचणी कमी होतील. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढेल. व्यवसायात…

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्वपदावर; विभागात ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जाणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील चार दिवसांत ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४४ हजार…

लग्नखरेदीसाठी शहरात आलेल्या तरुणाला लुटले; चाकूचा धाक दाखवत ३५ हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगाव येथील मंजूर रंगरेज (वय २१) या तरुणाला तिघांनी बनावट अपघाताचा बनाव करून कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि मारहाण करून ३५ हजार रुपयांची…

शिल्लेगाव पोलिसांची थरारक कारवाई; स्टेट बँकेवरचा दरोडा उधळला ; तीन जण अटकेत

लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा दरोडेखोरांना शिल्लेगाव पोलिसांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत पकडले. यावेळी मोठा अनर्थ टळला आहे.…

व्हायरल फ्लूचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांनी घ्यावी खबरदारी

छत्रपती संभाजीनगर : वातावरणातील अचानक बदलामुळे शहरात व्हायरल फ्लूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या लक्षणांनी त्रस्त रुग्णांची संख्या शहरातील विविध रुग्णालये व…

राज्याच्या १०२७ सेवा आता ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलवर एकत्र; व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार माहिती

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण १०२७ सेवा सध्या नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र, या सेवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत…

तुमच्या राशीचं भविष्य आज काय सांगतंय? वाचा २९ मे २०२५चं संपूर्ण राशीभविष्य!

आजचे राशीभविष्य 29 मे 2025 : ♈ मेष (Aries) – भावनिकतेऐवजी व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. घर बदलण्याची योजना असेल तर आज महत्त्वाची चर्चा होऊ शकते. ♉ वृषभ (Taurus) –…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क