Tag: #NewsUpdate

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा; ८ ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टपासून क्रांती चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार…

सामान पॅक करण्याच्या बहाण्याने पीएचडी विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून अत्याचार; बळजबरीने गोळी खाऊ घातल्याचा आरोप, तक्रार दाखल होताच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

रोजाबागेत मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; माजी नगरसेवकाच्या मुलावर आरोप, ७ संशयित ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रोजाबाग परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा कायमचा तोडगा…

मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला…

दिल्लीतील आंदोलनात वापरले जाणारे ‘अश्रुधूर नळकांडे’ म्हणजे नेमके काय? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर…

दिल्लीत काल झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर (Tear Gas) नळकांड्यांचा वापर केला. हजारो आंदोलक संसदेकडे मोर्चा काढत असताना परिस्थिती तणावपूर्ण बनली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासह लाठीचार्जचाही अवलंब…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९ उमेदवारांना दिलासा; समीर सत्तार, संजना जाधव यांचे अर्ज पात्र

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. या सुनावणीत दाखल झालेल्या १० अपीलपैकी ९ अपील मंजूर करण्यात आली असून संबंधित…

बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे फळ; सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेले ३७ हजार रुपये पुन्हा खातेदाराच्या खात्यात जमा

छत्रपती संभाजीनगर : सायबर फसवणुकीमुळे खात्यातून परस्पर काढून घेतलेली ३७ हजार रुपयांची रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळवून देण्यात बँक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही रक्कम…

ऑपरेशन टायगर यशस्वी! उद्धवसेनेला मोठा धक्का; ६ खासदारांचा स्वतंत्र गट, शिंदेसेनेत प्रवेशाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देत पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट…

वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पीएसआय नागरगोजेला अटक, अंमलदार वाल्मीक बणगे निलंबित

खुलताबाद : वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस अंमलदार वाल्मीक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क