Month: October 2026

चिकलठाणा परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात बेपत्ता मजुराचा 40 तासानंतर लागला शोध

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून,…

उद्यानातच जन्म, उद्यानातच अखेरचा निरोप; सिद्धार्थ उद्यानातील १७ वर्षीय वाघाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील आणखी एका वन्यजीवाचा प्रवास संपला आहे. उद्यानातच जन्मलेल्या आणि याच नावाने ओळख निर्माण केलेल्या ‘सिद्धार्थ’ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री मृत्यू…

गाढे जळगावातील मसाला उत्पादन युनिटवर FDA ची छापा ; 2802 किलो मसाला साठा जप्त, 5 स्टार मसाले कंपनीचा परवाना निलंबित; 16.40 लाखांचा माल सील

छत्रपती संभाजीनगर : शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मसाला उत्पादन करणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या…

आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२६ :

आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२६ : ♈ मेष (Aries) : आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगली…

तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; फुलंब्रीत पोलिसांचा छापा, ५२ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक

छत्रपती संभाजीनगर : शेतात तुरीचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड, असा प्रकार फुलंब्री तालुक्यातील लालवन परिसरात समोर आला आहे. पिशोर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १४१ झाडे…

पैठणमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला प्रारंभ; शनिवारी ३१ फुटी खांबावर ध्वजारोहण होणार

पैठण : गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पैठण नगरीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हालचालींना आता वेग येणार आहे. कुंभपर्वाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून शनिवारी (दि. ३१) मोक्षघाटावर भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार…

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय; सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव, पहाटे निकाल जाहीर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. गुरुवारी पहाटे जाहीर झालेल्या निकालात त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावर १८ हजार १२४ मतांनी मात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई; हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनमधील अस्वच्छता, उंदीर-कीटकांचा वावर अन् अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड, आठ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शहरासह बीड बायपास, बाळापूर, वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक परिसरातील हॉटेल्स व…

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिकपणाचा आदर्श; हॉटेलमध्ये विसरलेले लाखोंचे सोन्याचे दागिने अन् रोकड मालकाने पोलिसांकडे केली जमा, महिलेचा ऐवज सुखरूप परत

छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट विसरून राहिले. मात्र, हॉटेल मालकाने या मौल्यवान ऐवजावर स्वतःचा हक्क न सांगता तो पोलिसांकडे जमा…

आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026: 

आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखाद्या महत्त्वाच्या कामात प्रगती झाल्याने मनावरील ताण कमी होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपली भूमिका मांडताना शब्द जपून वापरा. पैशांच्या बाबतीत…

error: Content is protected !!