Tag: #LatestNews

गुन्हेगारी रोखण्यासाठी संभाजीनगर पोलिसांची नवी रणनीती; शहरातील २३ प्रकारच्या आस्थापनांना सीसीटीव्हीबाबत कडक आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एखाद्या दुकानात चोरी झाली किंवा रस्त्यावरून एखादी संशयास्पद व्यक्ती गेली, तर तिचा माग काढण्यासाठी पोलिसांना आता अधिक मदत मिळणार आहे. शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक ठिकाणांभोवती सुरक्षा यंत्रणा…

संभाजीनगरच्या उपमहापौरांना जीवे मारण्याची धमकी; ‘पाच लाखांची सुपारी घेतलीय’, १० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या एका धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग! बजरंग चौकाजवळ तरुणाचा निर्घृण खून; आरोपी अटकेत, परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात बजरंग चौकाजवळील मंगेश गॅस एजन्सीसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून ४ गुन्हे उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४) असे आरोपीचे…

आंदोलनासाठी दिल्लीला जात असतानाच अभिजित दिपके यांच्यावर दुःखाचा डोंगर; आजींचे निधन

हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना आता दणका! १६ ऑक्टोबरपासून कडक कारवाई; पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड आणि गुन्हा होणार दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश वसाहतींना सध्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही काही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा; ८ ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टपासून क्रांती चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार…

सामान पॅक करण्याच्या बहाण्याने पीएचडी विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून अत्याचार; बळजबरीने गोळी खाऊ घातल्याचा आरोप, तक्रार दाखल होताच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क