Tag: #Aurangabad

एमआयडीसी वाळूज परिसरातील ऑटोमोबाईल गॅरेजला भीषण आग – पाच गाड्या जळून खाक

गॅरेज मालकाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान गजानन राऊत: प्रतिनिधी / वाळूज : एमआयडीसी वाळूज परिसरातील प्लॉट नंबर 10, गट नंबर 28 मध्ये असलेल्या बाळूमामा ऑटोमोबाईल गॅरेजला शनिवारी संध्याकाळी साडेसात…

मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात ९.२३ लाखांची घरफोडी

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-३ भागात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाली असून, तब्बल ९ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरट्याने घराच्या मागील खिडकीची जाळी तोडून दरवाजाची…

सिद्धार्थ उद्यानात लवकरच सिंहाचे आगमन!

Lion-Coming-To-Siddharth-Zoo छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात जंगलाचा राजा सिंह लवकरच दाखल होणार आहे. पर्यटकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्यान प्रशासनाने सिंह, अस्वल आणि कोल्ह्याच्या जोडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकमधील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने हे…

यात्रेला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, १ लाख ४४ हजारांचा ऐवज लंपास

House-Burglary-In-Sidco-Captured-On-CCTV छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील पवननगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संपूर्ण कुटुंब गावाकडे यात्रेला गेले असताना हा प्रकार घडला. चोरीची घटना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त

Police Bust Bike Theft Gang, Seize Six Stolen Motorcycles छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. गुन्हे…

शहरात पुन्हा अपहरणाचा थरार! 19 वर्षीय तरुणाला गाडीत कोंबून पळवले, काही वेळातच सुटका!

aurangabad-teen-kidnapping-mgm-hospital-police-investigation छत्रपती संभाजीनगर : एमजीएम हॉस्पिटलजवळ एक १९ वर्षीय तरुणाला ओळखीच्या व्यक्तींनी पाठलाग करून अडवले आणि गाडीत जबरदस्तीने कोंबून त्याचे अपहरण केले. मात्र बीड बायपास परिसरात त्याची सुटका झाली असून…

दर्शनावरून राडा! घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ghrushneshwar-temple-mahashivratri-crowd-chaos छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने दुमदुमला आहे. 3,579…

रोज ९ तास; पण आज शिव मंदिरे २१ तास राहणार खुली

mahashivratri-special-temple-darshan-and-facilities छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर शहरातील शिवमंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. शिवभक्तांची गर्दी लक्षात घेऊन, रोज ९ तास उघडी असणारी मंदिरे महाशिवरात्रीच्या दिवशी तब्बल २१ तास खुले…

पोलिस संरक्षणात महावितरणची थकबाकी वसुली मोहीम!

MSEDCL electricity bill recovery with police protection छत्रपती संभाजीनगर: महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी आता पोलिस बंदोबस्तात मोहिम राबवली जाणार आहे. ग्राहकांकडून थकीत वीज बिलांची वेळेवर भरपाई न केल्याने महावितरणच्या…

“शेतकऱ्यांसाठी तूर खरेदीची महत्त्वाची माहिती – जाणून घ्या!”

tur-procurement-maharashtra-2025 राज्य सहकार पणन महासंघ आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क