Tag: Police Investigation

पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात ३५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळला

पैठण : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमोल लक्ष्मण हजारे (रा. नारळा, पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव असून,…

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

सिडको वाळूज महानगरात अज्ञात माथेफिरूने जाळल्या दोन दुचाकी

गजानन राऊत : प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकींना पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाईट गाऊन परिधान करून…

देवळाई येथे पाच दुकानांना भीषण आग; गॅस सिलिंडरचा स्फोट, लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात सोमवारी सायंकाळी पाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या आगीत सर्व दुकाने, दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या. सिलिंडरच्या स्फोटामुळे…

संभाजीनगरमध्ये ऊसाचा ट्रक उलटून भीषण अपघात, ४ मजूर ठार, १३ जखमी

कन्नड : तालुक्यातील पिशोर खांडीत मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि त्याखाली १७ मजूर दबले गेले. या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३…

मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात ९.२३ लाखांची घरफोडी

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-३ भागात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाली असून, तब्बल ९ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरट्याने घराच्या मागील खिडकीची जाळी तोडून दरवाजाची…

यात्रेला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, १ लाख ४४ हजारांचा ऐवज लंपास

House-Burglary-In-Sidco-Captured-On-CCTV छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील पवननगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संपूर्ण कुटुंब गावाकडे यात्रेला गेले असताना हा प्रकार घडला. चोरीची घटना…

शेंद्रा एमआयडीसीत भीषण अपघात; स्कूटरस्वार दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीतील जालना रोडवरील लिभर चौकात सोमवारी (३ मार्च) रात्री पावणेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बसची (एमएच २० जीसी २२०९) एमआयडीसीतून येणाऱ्या स्कूटरला (एमएच २०…

वरखेड शिवारात दरोडा; बाप-लेक गंभीर जखमी

गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.…

नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Job Fraud Racket Exposed in MIDC Waluj छत्रपती संभाजीनगर : नोकरी आणि शिक्षण प्रवेशाच्या आमिषाने नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसगाव…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क