Tag: #ChhatrapatiSambhajinagar

सेवा हमी कायद्यात जिल्हा प्रशासनाची डिजिटल झेप : ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’मधून नागरिकांसाठी नवीन सुविधा

छत्रपती संभाजीनगर : सेवा हमी कायदा 2015 ची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना विविध सरकारी…

जवाहरनगर परिसरात पुन्हा मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; वृद्ध महिला गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जय विश्वभारती कॉलनी परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्ध महिलेला हिसका बसून त्या रस्त्यावर…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

✨ आज कोणत्या राशीवर आहे शुभयोगाची कृपा? जाणून घ्या आजचे राशीभविष्य ✨

आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस ऊर्जेने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि नेतृत्व कौशल्य लक्ष वेधून घेईल. आर्थिक दृष्ट्या स्थिरता येईल, परंतु अनावश्यक…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

सिद्धार्थ उद्यानात सिंहाच्या गर्जनेने वाढला उत्साह; ९ दिवसांत ३९ हजार पर्यटकांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांप्रमाणेच सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे सुद्धा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. दिवाळी सुट्यांमध्ये उद्यानात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट देत प्राणिसंग्रहालयातील नवीन पाहुण्यांचा आनंद…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; 

छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात रविवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांपैकी दोनच जलवाहिन्या सुरू राहिल्या. त्यामुळे सुमारे दीड तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद…

पेट्रोल पंपाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; वृद्ध महिलेला फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप सुरू करण्यासाठी पैसे द्या, अधिक परतावा देतो असे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध महिलेला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क