Month: August 2025

शिवाजीनगर भुयारी मार्ग ‘अपघात स्पॉट’, २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवाजीनगर-देवळाई दरम्यानचा भुयारी मार्ग आता अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. शनिवारी (दि. ३०) रात्री अवघ्या पंधरा मिनिटांत या भुयारी मार्गात तब्बल २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्याने…

सातारा पोलिसांची मोठी कारवाई : २९ किलो गांजा जप्त, एक अटकेत तर एक फरार

छत्रपती संभाजीनगर: सातारा पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २९ किलो ३३४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईची एकूण किंमत ६ लाख ७ हजार ८० रुपये इतकी आहे.…

मराठी आणि हिंदी मालिकांतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीस हादरवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मराठी मालिकांमधून तसेच ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’,…

मुंबई मराठा आरक्षण लढा – आंदोलकांसाठी छत्रपती संभाजीनगरकडून 50 हजार लोकांसाठी तिखट पुऱ्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज…

“नशिबाचा खेळ आज तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या आजचे राशीभविष्य”

आजचे राशीभविष्य 31 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries): आज आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांसाठी उत्तम वेळ आहे. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि मानसिक…

‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२५…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवात गावोगावी ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. या उपक्रमात तब्बल ५६० गावे सहभागी झाली असून, यामुळे गावांतील…

🌟 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? जाणून घ्या राशीभविष्य! 🌟

आजचे राशीभविष्य 30 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यात नवीन उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. ♉ वृषभ (Taurus):…

मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; “भंगार खेळ थांबवा, थेट आरक्षण द्या”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज सरकारवर तीव्र निशाणा साधला. आंदोलनासाठी रोजच्या रोज फक्त एका दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे ठाम…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क