Category: निवडणूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीची तयारी; ७१ टेबलांवर ४,४५५ कर्मचारी मंगळवारी मतांची मोजणी करणार

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी चिकलठाणा येथील एमआयडीसी परिसरातील ‘बुडस्टार्म…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट! 13 उमेदवारांची माघार, 41 जण रिंगणात; 23 ऑक्टोबरला मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 41 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याआधी 8…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल; वाचा कधी होणार मतदान? कधी होणार मतमोजणी?

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर…

जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व; 20 पैकी 19 जागावर उमेदवारांचा विजय

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट…

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची बाजी; सुहास शिरसाट विजयी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत सुहास शिरसाट यांना…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९ उमेदवारांना दिलासा; समीर सत्तार, संजना जाधव यांचे अर्ज पात्र

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. या सुनावणीत दाखल झालेल्या १० अपीलपैकी ९ अपील मंजूर करण्यात आली असून संबंधित…

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीत संघर्ष; संजना जाधव, समीर सत्तार यांचे अर्ज अवैध

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे…

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणूक : एका उमेदवाराचा अर्ज बाद, सहा उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. २) पार पडली. या छाननी प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क