जिल्ह्यात 68.89% मतदान, सिल्लोड आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यात ६८.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यात ३२ लाख २ हजार ७५१…
Best City News
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यात ६८.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यात ३२ लाख २ हजार ७५१…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सरासरी मतदान 47.05% झाले आहे. 1,023 Views
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला असून बुधवारी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १४ आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 549…
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) नाही, त्यांनाही मतदानाचा…
छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे न सादर केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी अनुदानीत शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या…
आजचे राशीभविष्य 18 नोव्हेंबर 2024: मेष (Aries):आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामात यश मिळेल आणि नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ (Taurus):आज आरोग्याकडे विशेष…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, बँका आणि संबंधित संस्थांना सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या…
१०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः सहभागी होत नागरिकांमध्ये जनजागृती केली. 688 Views
कन्नड शहरातील शांतीनगर येथील ८६ वर्षीय शकुंतला मारुती अनवडे यांनी गुरुवारी स्वतःच्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा दिली गेली असून, अनवडे आजींचे मतदान विशेष…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्ररथ मोहिमेची सुरुवात सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…