Category: Uncategorized

नवाब वंशज असल्याची थाप! महिला डॉक्टरची ८० लाखांना फसवणूक

Woman Doctor Duped of ₹80 Lakh छत्रपती संभाजीनगर : नवाब वंशज असल्याचा बनाव रचून आणि मोक्याच्या शासकीय जमिनीचे आमिष दाखवून महिला डॉक्टरकडून तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार…

राजकीय पदाधिकाऱ्यासह तिघांकडून महिलेचा पाठलाग; शरीरसुखाची मागणी

Political Leader Harassment Case छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढली असून, त्यापैकी…

चैन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कामगिरीत सराईत चैन स्नॅचरला जेरबंद केले आहे. 3 मे 2024 रोजी वैजापुर येथील अल्का बाळासाहेब सोनवणे या महिलेला, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण…

आजचे राशभविष्य 11 ऑगस्ट 2024:

मेष (Aries): आज जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. प्रवास सुखदायक ठरेल आणि कामात यश मिळेल. वृषभ (Taurus): आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. कामात स्थिरता राहील, पण खर्च नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.…

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024: मेष: शांतपणे केलेली कामे यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरी आनंदाचे वातावरण राहील. मिथुन: अचानक लाभाची शक्यता आहे. नवीन…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. एकूण ३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे/

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा…

फुलंब्री तालुक्यातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा…

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024: – मेष: जोडीदाराशी सुसंवाद साधाल. दिवस आनंददायी असेल. – वृषभ: मानसिक शांतता लाभेल. तुमचे मनोबल वाढेल. – मिथुन: व्यग्र दिनक्रम असून नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी होईल.…

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी: जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पाणीपातळी आता 15.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 66 हजार 367 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क