Tag: #CrimeAlert

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्याने केला सहकाऱ्यावर गोळीबार 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून,…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

सिद्धार्थ उद्यान दुर्घटना : पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमचा भाग अचानक कोसळून दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्धेला फसवून ७५ हजारांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. रोजगार हमी योजनेचा फॉर्म भरून देतो, अशी थाप मारून एका अज्ञात भामट्याने ६० वर्षीय वृद्धेला विश्वासात घेत तब्बल ७५…

बसमध्ये चढल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; नातेवाइकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : यवतमाळकडे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये चढल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला बसमधून खाली उतरवून त्याच्या नातेवाइकावर दगडाने हल्ला केला. ही धक्कादायक घटना ३१ मे रोजी रात्री १२.३० वाजता पडेगाव…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरचे ८६ हजार लुटले; विनयभंगाच्या तक्रारीची धमकी; ५ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेशंट पाहण्यासाठी घरी बोलावून, लगट करत विनयभंगाचा बनाव रचून डॉक्टरकडून तब्बल ८६ हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबातील…

लग्नखरेदीसाठी शहरात आलेल्या तरुणाला लुटले; चाकूचा धाक दाखवत ३५ हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगाव येथील मंजूर रंगरेज (वय २१) या तरुणाला तिघांनी बनावट अपघाताचा बनाव करून कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि मारहाण करून ३५ हजार रुपयांची…

रामराई शिवारातील शेतवस्तीवर दरोडा; तिघे गंभीर जखमी, ४८ हजारांचा ऐवज लंपास

वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना…

रस्त्यावर पैसे पडल्याचा बनाव करून माजी सैनिकाची ६.८० लाखांची रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर पैसे पडल्याची थाप मारून माजी सैनिकाच्या दुचाकीवर ठेवलेली ६ लाख ८० हजारांची रोकड चार चोरट्यांनी लंपास केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १४) दुपारी सव्वाचार ते…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क