Month: October 2025

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

इन्स्टाग्रामवरील आभासी प्रेमातून १३ वर्षीय मुलगी गुजरातला पळाली; दीड वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागली

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या आभासी जगाने आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या आभासी आकर्षणाने आता अल्पवयीन मुलांनाही आपल्याकडे ओढले आहे. अशाच प्रकारात छत्रपती संभाजीनगरातील अवघ्या १३ वर्षीय…

तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा होणार जल्लोष; यंदा तब्बल ५६ शुभ विवाह मुहूर्त

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण संपताच लोकांच्या मनात तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईची उत्सुकता निर्माण होते. पारंपरिक आणि धार्मिक दृष्टीने तुळशी विवाह हा शुभकार्यांच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो.…

दिवाळीत एसटी महामंडळाला तब्बल ११ कोटी ७४ लाखांचे उत्पन्न; १४६ जादा बसेस धावल्या

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांसाठी सुरक्षित आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा यंदाच्या दिवाळीमध्ये प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दिवाळीच्या काळात म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबर या…

✨ आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? वाचा राशीनुसार भविष्य! ✨

आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना वरिष्ठांचा प्रतिसाद मिळेल. आर्थिक दृष्ट्या स्थिरता येईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे…

तिसगाव परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, तिघांवर गुन्हा दाखल

वाळूज महानगर : तिसगाव शिवारातील धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल वेलकम येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष व दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी (दि. २८) रात्री छापा…

चालत्या एसटी बसमधून उडी घेतल्याने महिलेचा जागीच मृत्यू

खुलताबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेने चालत्या बसमधून अचानक उडी घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) खुलताबाद तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय…

भाजपला नवा बळकटीचा हात – माजी शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये

मुंबई : मराठवाडा पदवीधर मतदार संघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षविस्ताराचा वेग वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर किसनराव देशमुख…

✨ आजचे राशीभविष्य: जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल! 🔮

आजचे राशीभविष्य 30 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी दिवस उत्साहवर्धक असेल. कामात नवीन संधी मिळतील आणि वरिष्ठ तुमच्या प्रयत्नांची दखल घेतील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल,…

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची थायलंडमध्ये विक्री; पैसे भरून केली सुटका, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: थायलंडमध्ये उच्च पगाराच्या मार्केटिंग मॅनेजरच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेला फसवून चॅटींग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या हालअपेष्टांनंतर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क