Tag: CrimeUpdate

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

छत्रपती संभाजीनगरात मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ५० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ४ आरोपी जेरबंद, ११.२० लाखांच्या २८ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांच्या तब्बल २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त…

“छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत सराईत चोरांकडून १८ दुचाकी जप्त”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत…

हनुमान नगरात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हनुमान नगर परिसरात पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत Nitrosun-10 या प्रकारातील 141 गोळ्या तसेच एक मोबाईल फोन…

तोतया पोलिसांकडून वृद्ध कामगार ठेकेदाराची भरदिवसा लूट; अडीच तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक आणि लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एमआयटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर एका वृद्ध कामगार ठेकेदाराला भरदिवसा गंडा घालून सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने…

पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या मित्रावर पतीचा जीवघेणा हल्ला; चाकूने वार करून डोक्यात दगड घातला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात…

🚨 शेअर मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट नफ्याचे आमिष; महिला दंतवैद्याला ४.५२ कोटींचा सायबर गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका ४५ वर्षीय महिला दंतवैद्याची तब्बल ४ कोटी…

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक; सोन्याच्या अंगठ्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपुरा येथे दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला दोन तोतया पोलीसांनी गाठून त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याची बतावणी करत तपासणीच्या नावाखाली…

वाळूजमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची धाड; दहा तास चौकशी, दोघे ताब्यात असल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील शिवाजीनगर भागात केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. २९) मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. सुमारे आठ ते दहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान…

🚨 खोट्या गुन्ह्याची धमकी देत व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; ३० हजार ऑनलाइन घेताच पोलिसांनी केला गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी एका महिलेसह…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क