Month: September 2026

करमाडमध्ये ५५ लाखांचा गुटखा जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात ; जयपूर टोलनाक्याजवळ पहाटेची कारवाई; आयशर ट्रकसह ३० हजारांहून अधिक पुडे जप्त

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. जयपूर टोलनाक्याजवळ केलेल्या या…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026: बुधवारचा दिवस ठरणार खास; 6 राशींना मिळू शकतो मानसिक दिलासा, काम-व्यवसायात प्रगतीची संधी अन् आर्थिक बाबतीतही सकारात्मक संकेत

आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखादे महत्त्वाचे काम तुमच्या हातात येऊ शकते आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारीही वाढू शकते. कामाचा वेग कायम ठेवताना स्वतःवर अनावश्यक…

राज्य मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय; माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण, वाळूजला नवीन न्यायालय

मुंबई : राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांवर…

एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी ५ लाखांहून अधिक लाभार्थींची नोंदणी; महिलांचा सर्वाधिक सहभाग

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) नोंदणीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध एसटी आगारांसह खासगी एजन्सीधारकांकडे तब्बल ५ लाख १५ हजार…

पोटच्या गोळ्याचा धक्कादायक सौदा; दीड महिन्याच्या बाळाची तब्बल तीनदा खरेदी-विक्री, विकलेल्या पैशांत जन्मदात्याने घेतली सोन्याची चेन अन् मोबाईल; डॉक्टरसह ७ जणांना बेड्या

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी जन्मदात्या आई-वडिलांनी अवघ्या दीड महिन्याच्या पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा एक-दोन नव्हे तर तब्बल…

मंगळवारचे राशीभविष्य : डोकं शांत ठेवा! आज ‘या’ राशींना मिळणार मानसिक समाधान; पैशांपासून ते प्रेम, करिअरपर्यंत जाणून घ्या १२ राशींचं भविष्य

आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज मनात एखादा नवीन विचार आकार घेऊ शकतो आणि त्यातून पुढील कामाची दिशा स्पष्ट होईल. आर्थिक बाबतीत एखादी संधी आकर्षक वाटली…

उद्यापासून घृष्णेश्वर मंदिर मार्गावर जड-अवजड वाहतुकीला ब्रेक; सहा महिन्यांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्रसिद्ध श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील राज्य मार्ग क्रमांक २१६ वर भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहतूक सहा महिन्यांसाठी…

परदेशी नागरिक हॉटेल, लॉज किंवा होमस्टेमध्ये मुक्कामी? २४ तासांत ऑनलाइन माहिती नोंदवा; माहिती लपविल्यास चालकांवर थेट गुन्हा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट किंवा होमस्टे अशा ठिकाणी परदेशी नागरिक मुक्कामी आल्यास त्याची माहिती पोलिस…

बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप पुढे ढकलला; IBA-UFBU बैठकीनंतर निर्णय

नवी दिल्ली : देशभरातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा संप आता पुढे ढकलण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क