Tag: #PoliceAction

शिवजयंतीत गँगस्टरची हवा करणाऱ्या तरुणाला अटक!

Gangster Poster Controversy at Shivjayanti Event छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन ऊर्फ विशाल श्याम पवार (साळुंखे)…

छत्रपती संभाजीनगरमध्ये हनी ट्रॅप प्रकरण उघड – व्यापाऱ्याकडून १५ लाखांची वसुली करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल १५ लाख रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिटी चौक पोलिसांनी रंगारगल्लीत ट्रॅप लावून २४…

शहरात विकृत रिक्षाचालकाला पकडण्यात पोलिसांना यश: अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा आरोपी जेरबंद

शहरात दहशत माजवणाऱ्या विकृत रिक्षाचालकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्यानंतर पाच दिवसांपासून फरार असलेला समीर बाबा पठाण हा आरोपी, वेदांत नगर पोलिसांच्या कसोशीमुळे अखेर जेरबंद…

आदित्य ठाकरे यांचा दौरा: रामा हॉटेलबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान, रामा हॉटेलबाहेर मोठा राडा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलबाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.…

चैन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कामगिरीत सराईत चैन स्नॅचरला जेरबंद केले आहे. 3 मे 2024 रोजी वैजापुर येथील अल्का बाळासाहेब सोनवणे या महिलेला, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण…

शहरात ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईहून नशेचा माल: एनडीपीएस पथकाची धडक कारवाई, २० लाखांचा मुद्देमाल आणि ट्रॅव्हल्स बस जप्त!

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात एमडी बटनचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने १० ऑगस्ट रोजी…

शहरातील रस्त्यांवर तृतीयपंथीयांना भीक मागण्यास मनाई, पोलिसांचा आदेश जारी

शहरातील सिग्नल आणि चौकांवर वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात चार तृतीयपंथीयांना…

शहरात भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर कारवाई, पोलिसांकडून गुन्हे दाखल

शहरातील विविध चौक आणि सिग्नलवर आक्षेपार्ह इशारे करुन भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर अखेर जिन्सी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींची नावे अमृता जाधव निकिता (३८), सोफिया शेख आलिया शेख (२५),…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क