Tag: AurangabadCrime

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

गाडी लॉक न करता मोमोज खायला गेलेल्या कर्मचाऱ्याला २० लाखांचा फटका; डी मार्टसमोर घडली घटना

छत्रपती संभाजीनगर : कारचा दरवाजा लॉक न करताच फक्त काही मिनिटांसाठी मोमोज खाण्यासाठी गेलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कर्मचाऱ्याला २० लाख रुपयांचा फटका बसला. चोरट्यांनी क्षणार्धात कारमधून रोख रक्कम असलेली बॅग लंपास…

बजाजनगर दरोडा प्रकरणात खळबळजनक खुलासा; खोतकरची बहीण रोहिणी अटकेत, तुळशी वृंदावनात लपवलेले दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एक धक्कादायक अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला – रोहिणी बाबूराव…

घरातल्या गर्दीचा फायदा घेत दीरानेच केली दागिन्यांची चोरी; सोनाराच्या सतर्कतेमुळे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : नव्या घराच्या घरभरणी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीचा गैरफायदा घेत दीरानेच वहिनीचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मिराज दस्तगिर पठाण (वय २०, रा. पवननगर, रांजणगाव, ता.…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

पडेगाव – मिटमिटा परिसरात गॅस कटरने फोडले एटीएम ; लाखोंची रोकड लंपास 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव-मिटमिटा परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम सेंटरमध्ये चोरट्यांनी शटर बंद करून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले आणि दोन ते तीन लाख रुपयांची रोकड…

एन-४ मध्ये घरफोडी : सीसीटीव्हीची दिशा फिरवून चोरट्यांनी केले ८ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-४ सिडको परिसरात एका घरात घडलेल्या धाडसी घरफोडीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराच्या भोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा फिरवून चोरट्यांनी घरात प्रवेश…

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकाकडून परीक्षार्थीचा खून; भाडे देण्याघेण्यावरून झाला होता वाद 

छत्रपती संभाजीनगर : शहरात रिक्षा भाडे देण्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा रिक्षा चालकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना नगर नाका येथील आयकर…

बालमित्रानेच घात केला! छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक दरोड्याचा कट उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : शहरातील इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे उद्योजक…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क