Month: June 2026

टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला; शहरातील नामांकित शाळेतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरातील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडली असून, टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या…

फ्लॅट, थार आणि महागडी बुलेट असूनही कर्जबाजारी झालेल्या तरुणाने निवडला गुन्हेगारीचा मार्ग; दोन मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बन्सीलालनगर परिसरात आलिशान जीवन जगणाऱ्या एका एमबीए शिक्षित तरुणाने व्यवसायातील तोट्यामुळे कर्जबाजारी होत अखेर मंगळसूत्र चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे…

एचएसआरपी बसविण्याची आज अखेरची मुदत; उद्यापासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई, एक हजारांचा दंड निश्चित

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. या…

30 जून 2026 राशीभविष्य : आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची नवी पहाट, तर कोणाला घ्यावी लागणार महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सावधगिरी? जाणून घ्या सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

आजचे राशीभविष्य 30 जून 2026: ♈ मेष (Aries): आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. व्यवसाय आणि नोकरीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण…

छत्रपती संभाजीनगरात धाडसी महिलेचा पराक्रम; घरात घुसलेल्या चोरट्याच्या मानेला कोयता लावत घराबाहेर हाकलले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवकृपा कॉलनी परिसरात एका महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याचा सामना केल्याची धाडसी घटना समोर आली आहे. घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मानेला थेट कोयता लावत त्याला घराबाहेर…

कुटुंब महाबळेश्वरला, चोरट्यांनी साधला डाव; घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

आजचे राशीभविष्य २९ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

♈ मेष (Aries): आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. व्यावसायिक आणि नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत लाभाचे योग असून एखादी रखडलेली रक्कम मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे…

वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा

छत्रपती संभाजीनगर : वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील करोडी शिवारात ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने रविवारी अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या…

रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; वेदांतनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात…

सिद्धार्थ उद्यानातील मिनी रेल्वे रुळावरून घसरली; तीन बालक किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यानातील लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेली मिनी रेल्वे शनिवारी (दि. २८) दुपारी अचानक रुळावरून घसरल्याने तीन बालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उद्यानात काही…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क