Oplus_131072

मराठा समाजासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी त्यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा मित्र पक्षांकडून उमेदवारांची यादी हाती न आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत. त्यानुसार, एकाच जातीवर निवडणूक लढवणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,216 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क