Tag: #Maharashtra

अखेर ठरलं ! इम्तियाज जलील पूर्व मधून लढणार 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी थेट तिहेरी लढत होणार आहे. 1,708…

वैजापूरच्या वाहनांवर दिसणार MH -57

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार वैजापूरमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) स्थापना होणार आहे. या नव्या विकासामुळे वैजापूर व परिसरातील नागरिकांच्या जीवनशैलीत क्रांतिकारक बदल होण्याची अपेक्षा…

छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्रातील दुसरे डिजिटल डोम थिएटर

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानात महाराष्ट्रातील दुसरे डिजिटल डोम थिएटर तारांगण उभारण्यात आले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते १७ सप्टेंबर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द: ‘माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही, लाभ वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहीण योजना’ चालू राहील आणि भविष्यात या योजनेतून मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल, असा ठाम शब्द दिला. खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ…

प्रेमाच्या जाळ्यात ओढून पीडितेला पैशांची मागणी, दोन कोटींच्या बदल्यात लग्नाची अट

सिडको एन-२ परिसरात एका २२ वर्षीय तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पीडित महिलेचा शारीरिक शोषण करत तिला लग्नासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिषेक संजीव गुप्ता…

छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई, तिघांना अटक

मराठवाड्यात देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवाद…

“वाहन क्रमांकाच्या हौसेला झटका: चॉइस नंबरसाठी शुल्क दुप्पट, वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका”

आरटीओ कार्यालयातून चॉइस, फॅन्सी किंवा आवडीचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी आता वाहनचालकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. परिवहन विभागाने चॉइस नंबरसाठी लागणाऱ्या शुल्कात मोठी वाढ केली असून, हे शुल्क दुप्पट करण्यात…

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’, कोणती कागदपत्रे हवीत? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी: ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ अंतर्गत मोफत तीर्थयात्रा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु केली आहे, जी राज्यातील आणि देशातील पवित्र…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क