वेदांतनगर परिसरात मुलींची छेडछाड करणारा विकृत पाच तासांत अटकेत
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वेदांतनगर, उस्मानपुरा, पन्नालालनगर परिसरात गेल्या १५ दिवसांपासून मुली व महिलांची दुचाकीवरून पाठलाग करत अश्लील छेडछाड करणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी केवळ पाच तासांत अटक केली. गजानन…