Tag: Maharashtra crime

‘लिव्ह इन’मधील वहिनीवर पतीच्या ३ भावांचा ४ वर्षे सामूहिक बलात्कार; वाळूज महानगर परिसरातील घटना

गजानन राऊत/ प्रतिनिधी वाळूज: पतीपासून वेगळी प्रियकरासोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेवर चौघांनी चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाळूजमहानगर हद्दीत घडली असून नराधमांनी सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा…

दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त! विवाहितेवर कैचीनं वार करून पती फरार

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : बजाजनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनी पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या पतीने धारदार कैचीनं तिच्या…

“व्यसनाने घर उजाडले: मुलाचा छळ सहन न झाल्याने आईनेच दिली सुपारी!” पैठण येथील घटना

पैठण येथे मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याने आईनेच २० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली…

जिथे चोरली तिथेच; आणली विक्रीला! दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी विक्रीसाठी कर्णपुरा मैदानावर आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. २४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींकडून चोरीच्या एकूण…

खासदार निधीतून काम देण्याचे आमिष; ५६ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : खासदार निधीतून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख ३८ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस…

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात वीट

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या भावालाही शिवीगाळ करून डोक्यात वीट मारून जखमी केले. ही घटना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – मुलीच्या छेडछाडीवरून पालकांना बेदम मारहाण!

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जोगेश्वरी येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार समजल्यानंतर संतप्त पालकांनी…

वरखेड शिवारात दरोडा; बाप-लेक गंभीर जखमी

गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.…

नाथसागर धरणाच्या पंप हाऊस परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ

Unidentified Woman’s Body Found at Nath Sagar Dam पैठण येथील नाथसागर धरण परिसरात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील महिला (३५…

महाशिवरात्रीला मंदिरात जाणाऱ्या महिलेचे मिनी गंठण हिसकावले; चोरटे सीसीटिव्हीत कैद

Woman’s gold chain snatched near temple on Mahashivratri छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेची सुरक्षा धोक्यात आली. वाळूजमधील स्वरूप नगर येथे सकाळी १० वाजता दोन दुचाकीस्वार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क