मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात ९.२३ लाखांची घरफोडी
छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-३ भागात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाली असून, तब्बल ९ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरट्याने घराच्या मागील खिडकीची जाळी तोडून दरवाजाची…