VIDEO!!सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
वाळूज महानगर (प्रतिनिधी: गजानन राऊत) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साजापूर-करोडी गावाजवळ, तनवाणी शाळेसमोर असलेल्या लोकप्रिय ग्रँड सरोवर हॉटेलला बुधवारी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. 2,102 Views