शहरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला असून, तब्बल ७१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी जलसाठा वाढला असून, काही भागांत पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

https://www.facebook.com/share/p/QNhn3KakF5rkgFqH/?mibextid=qi2Omg

आजही शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सजग रहावे आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय करावेत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाच्या वतीने सतत लक्ष ठेवले जात आहे, तसेच नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी गैर-आवश्यक प्रवास टाळावा आणि पाणी तुंबलेल्या भागांतून जाण्याचे टाळावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,039 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क