छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर; २९ प्रभागांत ११ लाखांहून अधिक मतदार
छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक…