Tag: #मतदानहक्क

जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.05% मतदानाची नोंद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सरासरी मतदान 47.05% झाले आहे. 1,023 Views

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

महाराष्ट्राच्या २८८ सदस्यीय विधानसभेसाठी आज, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीला सत्ता टिकवण्याचे आव्हान…

तुमचं सरकारी काम २ दिवसात करून घ्या; २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, बँका आणि संबंधित संस्थांना सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या…

कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ८६ वर्षीय मतदाराच्या घरी जाऊन घेतले मतदान

कन्नड शहरातील शांतीनगर येथील ८६ वर्षीय शकुंतला मारुती अनवडे यांनी गुरुवारी स्वतःच्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा दिली गेली असून, अनवडे आजींचे मतदान विशेष…

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नेत्यांच्या प्रचारसभा गाजणार

येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा गाठला आहे. उमेदवारांसाठी हा शेवटचा आठवडा असून, यामध्ये केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रंगणार…

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काहीसे तास शिल्लक 

विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जाचा पुनर्विचार करून, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध आहे. हा निर्णय निवडणूक…

मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार…

युवकांनी मतदान करून देशाचे भविष्य घडवावे: जिल्हाधिकारी स्वामी

“देशाचे युवक हे देशाचे भविष्य आहेत,” असे मत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एमआयटी महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांनी युवकांना आपल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना…

मतदार यादीत नाव नोंदवण्याची आज शेवटची संधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आज (शनिवार, २० ऑक्टोबर) शेवटची संधी आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव नोंदवून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. केंद्रीय…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क